न्यू झीलँड

Article in other languages:

New Zealand
Flag of New Zealand.svg
ध्वज
Coat of Arms of New Zealand.svg
चिन्ह
New Zealand (orthographic projection).svgजागतिक नकाशावरील स्थान
राजधानी वेलिंग्टन
सर्वात मोठे शहर ऑकलंड
स्वातंत्र्यदिवस २५ मे १८५४
राष्ट्रीय भाषा इंग्लिश, माओरी
राष्ट्रीय चलन न्यू झीलंड डॉलर
क्षेत्रफळ
एकूण–
पाणी–
७५वा क्रमांक

२,६८,६८० वर्ग किमी

२.१ %
लोकसंख्या
एकूण–
घनता
१२२वा क्रमांक
४३,०६,४००
१५ प्रती वर्ग किमी
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक ६४
आंतरजाल प्रत्यय .nz
वार्षिक सकल उत्पन्न
(GDP)
६०वा क्रमांक
११५.७०९ अब्ज अमेरिकन डॉलर

New Zealand map.PNG
राष्ट्र नकाशा


न्यू झीलंड हा पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धातील ऑस्ट्रेलियाच्या आग्नेय दिशेला २००० किमी अंतरावर २ प्रमुख बेटांवर वसलेला एक देश आहे. उत्तर बेट व दक्षिण बेट ही दोन मुख्य बेटे आहेत.

न्यू झीलंड हा एक प्रगत व समृद्ध देश आहे. जॉन के हे न्यू झीलंडचे पंतप्रधान आहेत.

अनुक्रमणिका

इतिहास

नावाची व्युत्पत्ती

प्रागैतिहासिक कालखंड

भूगोल

चतु:सीमा

राजकीय विभाग

मोठी शहरे

समाजव्यवस्था

वस्तीविभागणी

धर्म

शिक्षण

संस्कृती

राजकारण

अर्थतंत्र

Questions for article:

This article is from Wikipedia. All text is available under the terms of the GNU Free Documentation License.


IHS Europe: Infrared Heating Systems for Home and Business.