मोरोक्को

Article in other languages:

المملكة المغربية
अल्‌ मामलाका अल्‌ मगरीबिया
मोरोक्कोचे राजतंत्र
Flag of Morocco.svg
ध्वज
Coat of arms of Morocco.png
चिन्ह
LocationMorocco.svgजागतिक नकाशावरील स्थान
ब्रीदवाक्य अल्ला, अल्‌ वतन, अल्‌ मालिक
(परमेश्वर, देश, राजा)
राजधानी रबात
सर्वात मोठे शहर कासाब्लांका
राष्ट्रप्रमुख मोहाम्मेद सहावा
पंतप्रधान द्रिस जेट्टू
राष्ट्रगीत हिम्न शेरीफिएन
स्वातंत्र्यदिवस (फ्रान्सपासून)
मार्च २, १९५६
(स्पेनपासून) एप्रिल ७, १९५६
राष्ट्रीय भाषा अरबी
इतर प्रमुख भाषा फ्रेंच (द्वितीय भाषा), अमाझिग (बर्‍याच ठिकाणी बोलली जाते. परंतु अधिकृत दर्जा नाही.)
राष्ट्रीय चलन मोरोक्कन दिरहाम (MAD)
क्षेत्रफळ
एकूण–
पाणी–
५७वा क्रमांक

४,४६,५५० वर्ग किमी

० %
लोकसंख्या
एकूण–
घनता
३७वा क्रमांक
३,१४,७८,०००
७० प्रती वर्ग किमी
आंतरराष्ट्रीय कालविभाग ग्रीनविच प्रमाणवेळ (यूटीसी +०)
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +२१२
आंतरजाल प्रत्यय .ma
वार्षिक सकल उत्पन्न
(GDP)
५४वा क्रमांक
१३५.७४ अब्ज अमेरिकन डॉलर
वार्षिक दरडोई उत्पन्न
(GDP per capita)
१०९वा क्रमांक
४,५०३ अमेरिकन डॉलर

Map of Morocco from CIA World Factbook.png
राष्ट्र नकाशा


मोरोक्को (अरबी भाषा:المغرب अल-मगरिब), उत्तर आफ्रिकेतील एक देश आहे.[१] मोरोक्कोची लोकसंख्या ३,३७,५७,१७५ आहे. मोरोक्को आफ्रिकेतील एकमेव असा देश आहे जो आफ्रिका संघाचा सदस्य नाही. मोरोक्को अरब लीगचा सदस्य आहे. याशिवाय हा देश अरब मगरिब संघ, ऑर्गेनायझेशन ऑफ द इस्लामिक कॉन्फरन्स तसेच जी-७७ या गटांचा सदस्य आहे.

Questions for article:

This article is from Wikipedia. All text is available under the terms of the GNU Free Documentation License.


IHS Europe: Infrared Heating Systems for Home and Business.